¡Sorpréndeme!

मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतोय - उद्धव ठाकरे | CM Uddhav Thackeray Resigns

2022-06-29 704 Dailymotion

राज्यातील सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत नसल्याची भावना व्यक्त केली.

#CMO #UddhavThackarey #Shivsena ##Resign #maharashtra